Sale!

Police Patil Bharti 2026 Ebook Bundle

Original price was: ₹999.00.Current price is: ₹299.00.

पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणे ही यशस्वी उमेदवारांसाठी एक चांगली तयारीची युक्ती आहे. नियमित अभ्यास, योग्य नियोजन आणि सराव प्रश्नपत्रिका यामुळे तुमचे यश निश्चित होईल.

Description

  • 20+ जुन्या प्रश्नपत्रिका – पूर्ण सोडवलेल्या – पेपर कसा येतो ते समजतं – प्रश्न पुन्हा पुन्हा येतात हे लक्षात येतं
  • आपल्या जिल्ह्याची सोपी माहिती – लोकसंख्या, तालुके, नद्या, इतिहास – थेट गुण देणारी माहिती
  • २० मार्कांच्या मुलाखतीची तयारी – काय विचारतात? – उत्तर कसं द्यायचं? – घाबरायचं नाही, आत्मविश्वास कसा ठेवायचा
  • अर्जासाठी लागणारी कागदपत्रे – कोणता दाखला? – कोणती सर्टिफिकेट्स? – चूक झाली तर काय होतं?
  • महत्त्वाचे विषय – सरळ लिस्ट – फालतू वाचन नाही – जे येणार तेच अभ्यास
  • 50+ सराव प्रश्न + निवडक महत्त्वाचे प्रश्न – रोज थोडा अभ्यास – पेपरच्या आधी फुल रिव्हिजन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Police Patil Bharti 2026 Ebook Bundle”

Your email address will not be published. Required fields are marked *