गावाच्या सुरक्षिततेचा पहारेकरी — पोलीस पाटील Police Patil
गावात काही चुकलं, काही बरोबर झालं, तरी एक नाव प्रत्येकाच्या ओठांवर असतं — तो म्हणजे पोलीस पाटील. त्याचं काम केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरतं मर्यादित नाही, तर गावाच्या सुख-दुःखात उभा राहणारा पहिला व्यक्ती म्हणजे पोलीस पाटील. रात्री उशिरा एखादा वाद झाला, चोरी झाली, भांडण झालं — तर गावकरी एकच म्हणतात, “चल, पोलीस पाटलांना सांगू या!” हे ऐकून त्याच्या… Read More »