Tag Archives: yavatmal jilha bharti

Police Patil Bharti Yavatmal 2024 पोलीस पाटील रिक्त पदांची पद भरती यवतमाळ

By | February 7, 2024

Police Patil Bharti Yavatmal जिल्हा पद भरती २०२४ उपविभागीय दंडाधिकारी यांच्या  कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील रिक्त पदांची पद भरती होत आहे. हि भरती पेसा व्यतिरिक्त पदांसाठी होत आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेस आहे. ज्या उमेदवारांना पोलीस पाटील होऊन गावाची सेवा करण्याची इच्छ्या असेल अशा उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. Police Patil पदासाठी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या… Read More »