Police Patil Bharti Yavatmal 2024 पोलीस पाटील रिक्त पदांची पद भरती यवतमाळ

By | February 7, 2024

Police Patil Bharti Yavatmal जिल्हा पद भरती २०२४ उपविभागीय दंडाधिकारी यांच्या  कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील रिक्त पदांची पद भरती होत आहे. हि भरती पेसा व्यतिरिक्त पदांसाठी होत आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेस आहे. ज्या उमेदवारांना पोलीस पाटील होऊन गावाची सेवा करण्याची इच्छ्या असेल अशा उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. Police Patil पदासाठी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी नक्की अर्ज करावा.

Police_patil_bharti_Yavatmal

Police_patil_bharti_Yavatmal 2024

Police Patil Bharti Yavatmal 2024

पोलीस पाटील पद भरती महत्वाच्या तारखा 
जाहिरात प्रसिद्ध लवकरच प्रसिद्ध होईल 
online अर्ज करण्याचा दिनांक –
अर्ज छाननी –
परीक्षा दिनांक -( रविवार सकाळी ११ वा
सविस्तर जाहिराती साठी येथे click करा 
Application Fee For पोलीस पाटील परीक्षा शुल्क
  • Open / OBC / EWS : ₹ ८०० /-
  • SC / ST : ₹ ७०० /-
  • अर्ज भरतांना त्याचवेळी परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही
वय 
  • किमान वय : 25 वर्ष 
  • कमाल वय : 45 वर्ष 
  • पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा शिथिलक्षम नाही

 

तालुका निहाय एकूण पदे
  • यवतमाळ
  • दारव्हा
  • राळेगांव
  • केळापूर
  • वणी
  • पुसद
  • उमरखेड
शैक्षणिक पात्रता / Police Patil Eligibility
  • 10 उत्तीर्ण
  • वय ३०-०१-२०२४ रोजी किमान २५ ते कमाल ४५ इतके असावे
  • उमेदवार त्याच गावाचा रहिवासी असावा
Police Patil Bharti Salary 
पोलीस पाटील हे पद मानसेवी असल्यामुळे पोलीस पाटील यांना पगार मिळत नाही. तर महाराष्ट्र सरकार पोलीस पाटील यांना मानधन म्हणून काही रकम देत असते. जी महिन्याला ६५०० रु इतकी असते.

Police Patil Bharti Yavatmal Online form 

  • पोलीस पाटील online फॉर्म भरण्यासाठी पुढे लिंक देण्यात आलेली आहे.
  • त्या लिंकवर click करून तुम्ही तो फॉर्म भरू शकता.
  • अधिक माहितीसाठी Official website ला visit करा

Police Patil Exam Papers Marathi PDF

Police Patil Bharti Yavatmal 2024 विषयी सविस्तर माहिती लवकरच आपल्या संकेतस्थळावर उपलब्द होणार आहे. आणि मागील पोलीस पाटील भरती ची प्रश्न पत्रिका सुद्धा लवकरच उपलोड होणार आहे.

परभणी पोलीस पाटील भरती २०२४ 

One thought on “Police Patil Bharti Yavatmal 2024 पोलीस पाटील रिक्त पदांची पद भरती यवतमाळ

  1. Pingback: Police Patil Bharti 2024 Question Papers पोलीस पाटील भरती प्रश्नपत्रिका

Comments are closed.